रस्त्यावर थुंकणे मालवणमधील तरुणाला महाग पडले ,दंडासह रस्ताही साफ करावा लागला

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास बंदी घालण्यात आली आहे व याशिवाय थुंकणाऱ्यांवर दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे मालवणमधील देऊळवाडा परिसरात एक तरुण मोटारीतून उतरला व त्याने तोंडातील तंबाखूची पिचकारी रस्त्यावर मारली त्याचवेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे तेथून जात होते त्यांना हा प्रकार दिसल्यावर घेणे त्या तरुणाला रस्त्यावर थुकलेला भाग पाण्याने साफ करायला लावला व त्याला दंडही ठोठावला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button