मुंबई व अन्य ठिकाणाहून चाकरमानी रत्नागिरी जिल्हयात दाखल हाेत आहेत चाकरमानी जिल्यात आल्या नंतर त्याची तपासणी करुन त्यांचे हातावर हाेमकाेराेन्टाइनचा शिक्के मारले जातात पंरतु या मारलेल्या शिक्याच्या शाईचा त्रास लहान मुलाना हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.लहान मुलांच्या हातावर स्टॅम्प मारल्यानंतर काही काळात या अश्या जखमा होत आहेत. गुहागरमध्ये अश्या अनेक तक्रारी येत आहेत.

0
70

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here