रत्नागिरी जिल्ह्यात 3 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 77 वर

रत्नागिरी जिल्ह्यात ३ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.काल रात्री उशिरा मिरज येथून 74 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांन पैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील 2 व रत्नागिरी तालुक्यात 1 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रत्नागिरी नर्सिंग सेंटर 1 तसेच संगमेश्वर येथील देवळे 1 व भडकंबा 1 येथील हे रुग्ण आहेत.या अहवाला नंतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता  77  झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button