महाविद्यालयीन परिक्षेसंदर्भात आज निर्णय जाहीर होणार

आज दिनांक ८ मे रोजी दुपारी १ वाजता महाविद्यालयीन परिक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button