
हातखंबा येथे ट्रक- पिकअप अपघातात एक जण जखमी
रत्नागिरी शहराजवळील हातखंबा नजीक साहिल शांती पेट्रोल पंपाजवळ काल रात्री उशिरा ट्रक व पिकअप व्हॅनमध्ये अपघात झाला या अपघातात पिकअप व्हॅनमधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन ड्रायव्हरला बाहेर काढले त्याची प्रकृती गंभीर आहे या अपघातात पिकअप व्हॅनचे ही मोठे नुकसान झाले आहे
www.konkantoday.com