
राजस्थान राज्यातील कोटा येथून रत्नागिरी जिल्ह्यात १८विद्यार्थी आले
तब्बल ४०तासाचा एस,टी,प्रवास करून जिल्यातील कोटा येथे गेलेले १८ विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत,त्यातील खेड-१मंडणगड९ -दापोली-२-रत्नागिरी-६ असे विद्यार्थी आले असुन त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे,,त्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देवून होम काँरन्टाईन केले जाईल असे समजते,सिधुदुर्ग जिल्ह्यात ही दोन विद्यार्थी कोटा येथून आले आहेत
www.konkantoday.com