
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला त्यामुळे आता जिल्ह्यात संख्या दोनवर पोहोचली
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर येथे कोराोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे.या रुग्णची ठाणे येथुन प्रवास करून आलयाची हिस्ट्री आहे. सदरच्या रुग्णला अलगीकरण मध्ये ठेवण्यात आले असून निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.यामुळे आता मुंबई पुण्यासारख्या हॉट स्पॉट मधून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे कोरोना रुग्ण सापडत असल्याचे चित्र दिसत आहे.आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
www.konkantoday.com