रत्नागिरी जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी त्यांच्या शासकीय गाड्यांचा उपयोग नातेवाईक आणि मित्रमंडळीना आणण्यासाठी करत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. नातेवाईकांसाठी शासकीय गाडीचा वापर केल्यास चौकशी करण्यात येईल. त्यामध्ये तथ्य आढळल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
www.konkantoday.com
Home Uncategorised शासकीय गाड्यांचा वापर नातेवाईक व मित्रमंडळीना आणण्यासाठी? ,तथ्यआढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई -ना.उदय सामंत