आणखी पाच अहवाल निगेटिव्ह
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांपैकी 5 अहवाल आत्ताच प्राप्त झाले आहेत. हे सर्व पाचही अहवाल निगेटिव्ह आहेत.
सायंकाळ पर्यंत च्या आकडेवारीनुसार 20 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी हे 5 अहवाल आहेत.
www.konkantoday.com