
गुहागर-विजापूर महामार्गावरील मोडकाआगर पुलाचे काम चालु हाेणार
रत्नागिरी जिल्ह्यातील मोडकाआगर येथे चाळिस वर्षांपूर्वी बांधलेला पूल आता पाडला जाणार आहे. गुहागर-विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणासाठी येथे नव्या पुलाचे काम आज पासून सुरू होत आहे. लॉकडाउनमध्ये रस्त्यांची कामे करण्यास परवानगी मिळाल्यानंतर गुहागर-विजापूर मार्गावरील कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सभा झाली. या सभेतच मोडकाआगर पूल पाडून तेथे नव्या पुलाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली. २४ जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असा आशावाद ठेकेदाराने व्यक्त केला. पुल कुमकुवत झाल्याने
पुलावरून होणारी वाहतूक सध्या बंद हाेती
www.konkantoday.com