
राजापूर शहर बाजारपेठेत दुपारी २ तास सर्व दुकाने बंद
लॉकडाऊनच्या कालावधीत राजापूर शहर बाजारपेठेत विनाकारण होणारी हाेणारी गर्दी व त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे होणारे उलंघन याचा विचार करून लॉकडाऊनचा कालावधी असेपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत शहर बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशारा राजापूरचे प्रांताधिकारी प्रविण खाडे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com