देवगडमध्ये असलेल्या पश्चिम बंगालमधील रस्ता कामगाराने गळफास लावुन घेतला

0
341

देवगड येथेओमटेक असोसिएटच्या बेपत्ता कामगाराचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सडलेल्या अवस्थेत आरे येथील काजू बागेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कामानिमित्त देवगडमध्ये असलेल्या पश्चिम बंगालमधील धीरेन डुकीराम हलदर हा रस्ता कामगार आरे गणपतीची वाडीतून मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बेपत्ता झाला होता.
ताे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आली होती
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here