पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी का केल्या जात नाहीत, कॉंग्रेसचा सवाल
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर नीचांकी पातळीवर गेले आहेत. असे असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी का केल्या जात नाहीत, असा सवाल कॉंग्रेसने मोदी सरकारला केला.कच्च्या इंधनांच्या दरांमधील घसरणीची बाब सद्यस्थितीत चांगलीच आहे. पण, सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर केव्हा कमी करणार, अशी विचारणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे
www.konkantoday.com