
तिवरे गावाला निसर्गाचा परत फटकापरत फटका
गेल्यावर्षी चिपळुन तालुक्यातील तिवरे गावात अतिवृष्टीमुळे धरण फुटून मोठी जिवीत व वित्तहाणीतून गाव सावरत असतानाच रविवारी सायंकाळी वादळी पावसाने पुन्हा एकदा गावात हाहाकार माजवला. अचानक आलेल्या वादळाने घरांचे पत्रे उडाले. काहींचे छप्परच उडून गेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे.झाडेही ठिकठिकाणी कोसळून मार्ग बंद झाले
www.konkantoday.com
