सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांनी अटक
सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केल्याप्रकरणी एजाज विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
एजाज खानने गुरुवारी फेसबुक लाईव्ह केलं होतं. यावेळी त्याने धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं होतं
www.konkantoday.com