
पाहा रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीतील कोरोना रुग्णांबद्दल काय सांगितले …..
रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज रत्नागिरी येथे येऊन जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार भास्कर जाधव,आमदार शेखर निकम,आमदार खलिफे,आमदार राजन साळवी,जी.प अध्यक्ष रोहन बने यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरी जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला.तसेच त्यांनी वीस तारखेनंतर जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगांविषयी देखील माहिती दिली