रत्नागिरीतीलजिल्ह्यातील पोलिस आणि पत्रकारांना आमदार प्रसाद लाड यांनी दिले पीपीइ कीट
सध्या काेराेनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील पोलीस आणि पत्रकार मोठ्या जोखमीने आपले कर्तव्य पार पाडीत आहे ह्या सर्वांची जाणीव ठेवून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस आणि पत्रकारांना पीपीइ कीट देण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी ही किट भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्याकडे सुपुर्द केली तसेच आमदार लाड यांनी स्वतः जातीने पत्रकारांशी संवाद साधला
www.konkantoday.com