संचारबंदी आदेश मोडून आपल्या गावी गेलेल्या सिंधुदुर्ग शिक्षणाधिकाऱ्यांना नाेटिस
संचारबंदी आदेश मोडून आपल्या गावी जाणे सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक नानासाहेब कडूस यांना चांगलेच महाग पडणार आहे. लॉकडाऊन काळात शासनाचे आदेश शासकीय कर्मचाऱ्याकडून मोडण्याने याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
www.konkantoday.com