
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच अनघा मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली.
त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
www.konkantoday.com