रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे ४३जणाचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे १०३ व्यक्तींचे नमुने मिरज येथे रखडले होते. त्यापैकी त्रेचाळीस जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवाल आजपर्यंत प्राप्त होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com