१४एप्रिलनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील व्यवस्था कशी राहणार,नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या सुरू असलेली करोना प्रतिबंधासाठीची संचारबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या १४व एप्रिलनंतर जिल्ह्यातील व्यवस्था कशी केली जाणार आहे, याबाबत नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे
www.konkantoday.com