
सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जाईल
सरकारने राज्यात 30 एप्रिल पर्यत लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जाईल; मात्र सीमाबंदी कायम रहाणार असल्याचे संकेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिले आहेत .
त्यांनी नुकतीच सावंतवाडीच्या शहरात पाहाणी केली विद्यापीठ परीक्षांबाबत काहि गैरसमज आहेत ;मात्र कोणतीही आणी बाणी आली तरी विद्यापीठाच्या सर्व परिक्षा होणारच आहे.याबाबत समिती नेमण्यात आली आहे.त्या समितीचा अहवाल लवकरच येईल. त्यानंतर प्रत्यक्षात लाॅकडाऊन कधी उठेल त्यानंतर परिक्षा कधी घ्यायच्या यांची तारीख ठरवण्यात येईल असे श्री सामंत म्हणाले.
www.konkantoday.com