आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्या सेना आमदार सरनाईक यांची मागणी

आमच्या वेतनात ३० टक्के कपात केली आहे, ती वाढवून ५०टक्के करा. मात्र, हरयाणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय आणि अशासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य सेवेतील अन्य कर्मचारी यांना दुप्पट वेतन द्यावे.तसेच पोलिसांना ५० लाख रुपयांच्या विमा कवचाचे संरक्षण देत त्यांचे वेतन वेळेवर .द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button