
रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर ट्रेन सेवा सुरु
रेल्वेने १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे, असा अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. पण रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. १५ एप्रिलपासून देशात रेल्वे सेवा पुन्हा सुरु होईल अशा चर्चा सुरु होत्या, पण रेल्वे मंत्रालयाने यावर स्पष्ट नकार दिला आहे.एका वरिष्टअधिकाऱ्याने म्हटलं की, “रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर ट्रेन सेवा सुरु केल्या जातील.”
www.konkantoday.com