आमदार नितेश राणे खासगी
डॉक्टरांच्या मदतीला धावले
खासगी डॉक्टरनी दवाखान्यात जाण्यासाठी एकीकडे शासन आग्रह करत असले तरी त्यांना सुरक्षितेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यासाठी मात्र शासनाने कोणताही पुढाकार घेतलेला नाही खासगी डॉक्टरनी स्वतःच सुरक्षतेचा उपाय करून दवाखाने उघडावेत असा शासनाचा आग्रह आहे ही बाब सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे यांना कळल्यावर त्यांनी सिंधुदुर्गात खासगी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले खास एक हजार पीपी किट जिल्ह्यातील डॉक्टरांना देण्याचा घेतला असून त्यांनी हा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला आहे
www.konkantoday.com