शिवसेनेचे जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना वाटप
चिपळूणात शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना मोफत वाटप सुरु केले आहे.शिवसेना शाखा वडनाका चिपळूण विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. बाळा कदम यांनी मदतीकरिता एक टीम तयार केली आहे. ही टिम जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग करून वाटपाचे काम करत आहे.
www.konkantoday.com