
रत्नागिरीतून निजामुद्दीनमध्ये गेले होते तीन जण
निजामुद्दीन मरकजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 3 जण झाले होते सहभागी
त्यापैकी एक जण मुंबईत तर एक व्यक्ती आग्रामध्ये आहे. तिसरी व्यक्ती सिव्हिलमध्ये दाखल आहे.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली माहिती
www.konkantoday.com