रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत व पेट्रोलियम मंत्र्यांची भेट vinayakraut and hardeepsinghpuri meet

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायकजी राऊत यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन गुहागर मधील रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पुर्नजीवीत करण्यासाठी नियमीत गॅस पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

Ratnagiri – sindhudurg Mp vinayak raut meets petrolium minister hardeepsinghpuri regarding ratnagiri gas and power pvt ltd company


या पूर्वी त्यांनी मा.पंतप्रधानांच्या प्रिन्सीपल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विविध प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत RGPPL ला पुर्नजीवीत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंतीदेखील केली होती.
सद्य स्थितीत RGPPL हि रेल्वेला PPA agreement अंतर्गत रेल्वेला वीज पुरवठा करीत असुन गेल इंडीया मार्फत या कंपनीला होणारा गॅस पुरवठा कमी करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button