
रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध हंसराज ज्वेलर्स चे मालक किरण शेठ परमार” यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन..
_रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध हंसराज ज्वेलर्स चे मालक किरण शेठ परमार यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. धार्मिक, अत्यंत प्रेमळ, सर्वांशी आपुलकीचे संबंध, समाजकार्यात नेहमी अग्रेसर तसेच अडचणीत असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला कायम धावून जाणारे असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या तांबट आळी येथील निवासस्थानातून उद्या सकाळी निघेल.www.konkantoday.com