
रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी टेस्टिंग नाही पण घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात काही ठराविक भागात काेराेनाचे रुग्ण सापडले आहेत.त्याच्या जवळच्या अ सलेल्या नातेवाईक व त्यांचा संबंध आलेल्या लोकांचे टेस्टिंग केले जात आहे जिल्ह्यात इतर ठिकाणी घरोघरी जाऊन टेस्टिंग घेण्याची प्रोसेस सुरू झालेली नाही मात्र प्रशासनाने प्रत्येक घरात जाऊन त्याच्या घरातील व्यक्तींची माहिती घेऊन व बाहेरून कोणी आला आहे का याची माहिती घेऊन घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे त्यामध्ये कुणाला लक्षणे आहेत का याची याचीही माहिती घेतली जात आहे सध्या तरी रॅपिड टेस्ट बाबत कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
www.konkantoday.com