मनाई आदेश डावलून मोठय़ा उपस्थितीत विवाह करणाऱ्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हय़ामध्ये जमाव बंदी व मनाई आदेश असूनही अनेक वेळा नागरिक या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता नियम तोडताना दिसत आहेत चिपळूण येथे नायशी मोहल्ला येथे १२५ जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला यामुळे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अब्दुल मुल्लाजी ,रशीद डिंगणकर,
जबीन डिंगणकर , हैदर नागोरशी यांच्याविरोधात सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
www.konkantoday.com