मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासाठी ६ कोटी १२ लाख रुपये मंजूर
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासाठी ६ कोटी १२ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच त्यांच्या कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गनगरी येथे मच्छीमारांच्या अडचणींविषयी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम तात्काळ दिली जाईल, असा विश्वास दिला होता.
www.konkantoday.com