
जयगड येथील ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू
जयगड उंडी फाटा येथे झालेल्या ट्रक अपघातात ट्रक चालक संदीप पाटील याचा मृत्यू झाला.पाटील हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला असता कुंडी फाटा येथे आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला या अपघातात पाटील हा जागीच ठार झाला
www.konkantoday.com