महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेले आजपर्यंत पाच रुग्ण
करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. सर्वप्रथम काल पुण्यात दोन रुग्ण आढळले हाेते त्यानंतर सायंकाळपर्यंत या विषाणुची लागण झालेले आणखी तीन जण आढळून आले. महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेले आजपर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत एकूण ३०४ नमुने संकलित करण्यात आले आहेत, या पैकी २८९ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह व पाच पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी दहा नमुन्यांच्या तपासणीचा निकाल यायचा आहे,
www.konkantoday.com