
लाखो रुपयांच्या मादक पदार्थांच्या पुड्या जवळ बाळगणाऱ्या इसमाला खेड पोलिसांनी केली अटक
शिमगा सणामुळे कोकण रेल्वेला मोठी गर्दी झाल्याने त्या गर्दीतून लाखो रुपयांचा गांजा आणि चरसच्या पुड्या घेऊन आलेल्या अबूबकर दुदुके राहणार खेड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचे जवळ दीड लाख रुपये किमतीचा गांजा व चरसच्या पुड्या आढळून आल्या
www.konkantoday.com