गोळीबार प्रकरणातील रिव्हॉल्वर आरोपींकडून जप्त
रत्नागिरीतील मोबाइल व्यावसायिक मनोहर ढेकणे यांच्यावर खंडणीसाठी गोळीबार करणारा आरोपी सचिन जुमनाळकर यांच्याकडून गावठी रिव्हॉल्वर पोलिसांनी जप्त केले आहे आरोपी हा गोळीबार करून कर्नाटकला पळून जाताना त्याने या गुन्हय़ाकामी वापरलेले गावठी रिव्हॉल्वर हातखंबा येथील पुलाखाली लपून ठेवले होते पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com