
दिल्लीतील लोकांनी भाजपला नाकारले,आम आदमी पार्टीची विजयाकडे वाटचाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मिळालेल्या कलानुसार सध्या आम आदमी पार्टी मोठ्या आघाडीवर आहे.आपला ५६ जागांवर आघाडी मिळाली असून भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर गेली आहे.भाजपा १४ जागांवर आघाडीवर आहे.काँग्रेसला मात्र सध्या तरी आपले खातेही उघडता आले नाही आहे.
www.konkantoday.com