उरूसाचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
गुहागर वरचापाट मुस्लिम मोहल्यातील दर्ग्यावर उरुसाच्या कार्यक्रमासाठी दाभोळ येथून निघालेल्या मोटारसायकलवरील तीन तरुणांचा अपघात झाला हे तरुण कव्वालीचा कार्यक्रम पाण्यासाठी एकाच मोटारसायकलवरून निघाले असता अपघात होऊन त्यामध्ये सलमान मुंगाये हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com