
कामाचे पैसे दिले नाहीत म्हणून कामगारांनी ठेकेदारांच्या अंगावर आोतले अपायकारक लिक्विड
काम करूनही मजुरीचे पैसे वेळेवर दिले नाही म्हणून चिडलेल्या कामगारानी बलिराम शर्मा या ठेकेदाराच्या अंगावर फर्निचरसाठी वापरणेत येणारे हीटेक्स कंपनीचे अपायकारक लिक्विड अंगावर आेतून त्याला जखमी केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी या ठेकेदार ठेकेदाराकडे काम करणारे शैलेश, दीपक, मुकेश व रोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा प्रकार मारुती मंदिर येथील काम सुरू असलेल्या इमारतीत घडला होता .
www.konkantoday.com