आंगणेवाडीच्या विकासासाठी १२ कोटी
सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प थांबला आहे. हा प्रकल्प ५०० एकर जागेत उभारण्यात येणार आहे. मच्छिंद्र कांबळी स्मारक, श्रीमंत शिवराम राजे भोसले मुलांच्या वसतीगृहासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आंगणेवाडी पर्यटनस्थळ विकासासाठी १२ कोटी देण्यात येणार आहे. कुणकेश्वर पर्यटनस्थळाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षभरात राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com