वेळ पडल्यास व्यापार बंद, चिपळुणातील रस्ता रूंदीकरणाला विरोध

चिपळूण शहरातील रस्ता रूंदीकरणास विरोध करताना येथील व्यापारी आक्रमक झाले आहेत. व्यापार्‍यांनी अनेक मुद्यांवर रस्ता रूंदीकरणास स्पष्ट विरोध केला आहे. या प्रश्‍नावर २५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. वेळ पडल्यास व्यापार बंद आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे. व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागांचा सर्व्हे पालिकेने करण्याची मागणीही व्यापार्‍यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button