रत्नागिरी शहरातील रस्त्यांची झाली आहे दुर्दशा
विधानसभा निवडणुकीच्या वेळीं आचारसंहिता संपताच शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यात येतील असे आश्वासन देण्यांत आले होते नगराध्यक्ष निवडणूकीच्या तोंडावर रस्त्यांची डागडुजी अर्धवट च करण्यात आली बहुतांशी शहरातील रस्ते दुर्लक्षितच आहेत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ते आठवडा बाजार ते राम नाका तसेच कारागृह ते इन्कम टॅक्स ऑफिस असे शहरातील बहुतांशी रस्ते कधी गुळगुळीत होणार या कडे सर्व रत्नागिरी करांचे लक्ष लागून आहे .
www.konkantoday.com