साखरपा येथे इको गाडीची धडक, दोन जण जखमी

0
31

साखरपा तिठा येथे इको गाडीची धडक बसल्याने राजाराम रामचंद्र लिंगायत (रा. साखरपा) व चंद्रकांत लिंगायत हे दोघेजण जखमी झाले. सदरची इको गाडी कोल्हापूर ते रत्नागिरी या हायवेने येत असता साखरपा तीठा येेथे वरील दोघांना धडक बसली. त्यात हे दोघेजण जखमी झाले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here