गुरुकुलमध्ये ठेवलेल्या मुलांना अश्लील व लैंगिक प्रश्न विचारून शिवीगाळ ,दोन जणांना अटक ,दापोलीतील प्रकार

दापोली जालगाव येथील संस्कृती गुरू पीठाच्या गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी ठेवलेल्या दोन लहान बालकांना मारहाण करून अश्लील व लैंगिक प्रश्न विचारून शिवीगाळ केल्याप्रकरणी विक्रांत उरूणकर(प्रभुजी ) दीपांजली उरुणकर(माताजी ) यादोघांना पोलिसांनी अटक केली आहे गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या या दोन मुलांना प्रभुजी व माताजी यांनी अश्लील व लैंगिक शब्द उच्चारायला लावून मोबाइलमध्ये त्याचे रेकॉर्डिंग केले तर पीडित बालिकेला खोलीत बंद करून ठेवले तसेच लैंगिक संबंधांच्या चित्र मुलांसमोर काढले व हा प्रकार घरात सांगू नये यासाठी दमदाटी केली असल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी केली आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button