वेरॉन कंपनीजवळ आग लागली
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात वेरॉन कंपनीने आग लागली आहे.घटनास्थळी एमआयडीसीचे अग्निशामक दल रवाना झाले आहे.सॉ मिल जवळ आग लागली आहे.बहुदा भंगारच्या साठय़ाला आग लागल्याची माहिती मिळत आहे.आगीचे लोट उसळत आहेत.
www.konkantoday.com