चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली, एका महिलेचा मृत्यू तर तीघेजण जखमी
खेड तालुक्यातील फुरूस येथील एस आय स्कूलसमोर चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीपात्रात कोसळून चालकाशेजारी बसलेली महिला जागीच ठार झाली. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव खैरूनिसा परकार असून तिचा मृतदेह फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून जखमी तीनजणांना पुढील उपचारासाठी दापोली रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
www.konkantoday.com