Related Articles
कणकवली गडनदी फुलाचा भराव खचला. सुदैवाने मोठा अपघात टळला.दुरुस्तीचे काम सुरू असून वाहनचालकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
20th June 2019
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची दाढी करताना या दोन मुली नेहा व ज्योती या उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.वडील आजारी पडल्यामुळे व घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला.सध्या या बार्बर गर्ल्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.जिलेट इंडिया तर्फे सचिन तेंडुलकर यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली व त्या अगोदर त्यांच्याकडून दाढी देखील केली.
4th May 2019
रत्नागिरी मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी या अंतर्गत येथील विविध संस्था व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून रत्नागिरी वासीयांकडून पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आलेले साहित्य आज तीन ट्रक भरून पलूस तालुक्याकडे पाठविण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच अनेक संस्थेतील स्वयंसेवक उपस्थित होते.
12th August 2019
Check Also
Close