रत्नागिरी आठवडा बाजारामध्ये शॉर्टसर्किटने हॉटेलला आग
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजारात असलेल्या हॉटेल औदुंबर मध्ये आज सकाळी आकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्रकार घडला.मात्र घटनास्थळी तातडीने नगरपरिषदेचा अग्निशामक बंब दाखल झाल्याने ही आग विझवण्यात आली.या आगीत हॉटेलचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
www.konkantoday.com