
गुहागर देवघर येथे बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू ,पोलीस तपास सुरू
गुहागर तालुक्यातील देवघर येथील रानात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे या तरुणाला बंदुकीची गोळी लागल्याचा संशय आहे मृत तरुण एकोणीस वर्षांचा असून त्याचे नाव गुरव असल्याचे कळते त्यांचा मृत्यू गोळी लागून झाला असला तरी नेमका याबाबत काय प्रकार यांचा शोध सुरू आहे शिकारीसाठी गेले असताना प्रकार घडला की अन्य काही प्रकार आहे याचा तपास पोलीस घेत असून घटनास्थळी पोलीस आले आहेत
www.konkantoday.com