एडस् जनजागरणात नर्सेसचे योगदान महत्वाचे -डॉ. कमलापूरकर

0
89

एडस्‌च्या जनजागरणासह रूग्णांच्या समुपदेशनात नर्सेसचे सर्वाधिक योगदान असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील आशा कार्यकर्त्या, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या मोठ्या समन्वयक आहेत. जनजागरणाची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणार्‍यांवर आहे. एडस्‌ग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याची खूप मोठी गरज असते. सर्वांच्या सहकार्याने एडस्‌चे समूळ उच्चाटन व्हावे अशी अपेक्षा डॉ. कमलापूरकर यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here